Tag Archives: aitmc

जनधन योजनेतील १० कोटी बँक खातेधारकच गायबः वित्त विभागानेच दिली माहिती

देशातील कोट्यावधी हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचे बँक खातेही नसल्याच्या मुद्यावरून केंद्रातील भाजपा सरकारने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात सर्वसामान्य नागरिकांना बँक खाते उघडता यावे यासाठी पंतप्रधान जनधन योजनेची घोषणा केली. या घोषणेनुसार पंतप्रधान जनधन योजनेतंर्गत देशातील विविध सरकारी बँकामध्ये ५१ कोटी खाते उघडण्यात आले. मात्र यापैकी …

Read More »

देशाची नवी संसद म्हणजे सोमालियाच्या जून्या संसदेची डिझाईनः काँग्रेस आणि तृणमुलचा आरोप २३० कोटी रूपयांना कॉपीकॅट

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला देशाच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती धनकड यांना पूर्णतः बाजूला सारल्यावरून देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक नवा इतिहास (?) ही भाजपाकडून पुढे करण्यात आला त्यावरही काँग्रेससह अनेकांनी टीकेची झोड उठविली. तरीही नव्या संसद …

Read More »

राष्ट्रवादीसह या तीन पक्षांना प्रादेशिकतेचा दर्जा, तर आम आदमी राष्ट्रीय पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह पश्चिम बंगालमधील ममता बँनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांना असलेला राष्ट्रीय पक्ष …

Read More »

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांना म्हणाल्या, “याचं उद्घाटन आम्ही आधीच केलेय” ट्विटरवरून व्हिडीओच झाला व्हायरल

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकिय शत्रुत्व जगजाहीर आहे. मात्र एका ऑनलाईन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आम्हीच या रूग्णालयाचे उद्घाटन या आधीच केल्याचे सांगण्याचे धाडस बॅनर्जी यांनी करत एक प्रकारे मोदींवर राजकिय कुरघोडी करण्याचा हा बहुधा पहिलीच घटना असावी. कोलकाता …

Read More »