Tag Archives: and near blast happned

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाच्या स्थळाजवळ स्फोटके सापडली तर कार्यक्रम स्थळी दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळूर दौऱ्यापूर्वी बंगळूरच्या बाहेरील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने सुरक्षेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम ज्या मुख्य ठिकाणी होणार होता, त्या ठिकाणापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर, कागलीपुरा जवळील एका आश्रमाजवळ ही स्फोटके सापडली. पोलिसांच्या …

Read More »