Tag Archives: Astonauts

आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळातून पृथ्वीवर परतला एलोन मस्कच्या ड्रॅगनमधून सॅन दिएगोच्या समुद्र किनाऱ्याजवळ उतरला

ड्रॅगन अंतराळयानावर ड्रॉग पॅराशूट तैनात होताच, चार अंतराळवीरांना थोडासा धक्का बसला. भारताने सुटकेचा नि:श्वास सोडला. काही क्षणांनंतर, अंतराळ स्थानकात राहणारे आणि काम करणारे देशाचे पहिले अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, खाली उतरले आणि त्यांनी १८ दिवसांच्या त्यांच्या अविस्मरणीय अंतराळ मोहिमेचा समारोप केला. भारताचे सर्वात नवीन अंतराळ नायक आणि आयएसएसला भेट …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अंतराळवीराना अतिरिक्त पगार द्यावा लागला तर माझ्या खिशातून देईन सुनिता विल्मस्य आणि बुच विल्मोर यांच्या परतीनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव

या आठवड्याच्या सुरुवातीला नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर आगमन झाले. या दोन्ही अंतराळवीरांचे अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे उतरल्या. त्यावेळी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या अंतराळ वीरांना अतिरिक्त पगार देणार का असा सवाल केला, त्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ओव्हर …

Read More »