मुंबई : संगीतकार जी. व्ही. प्रकाश कुमार सध्या त्यांच्या आगामी ‘नई नवेली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातील ‘भाभी तबाही’ Bhabhi Tabahi हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. यामी गौतम धर यात मोहिनीची मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा देसी फील, ज्यामध्ये भांगडा, रॅप, क्लासिकल आणि …
Read More »
Marathi e-Batmya