मुंबई: प्रतिनिधी विधानसभा कामकाजाच्या समारोपाच्यावेळी राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियांनाची माहिती देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी केलेल्या टीकेचे प्रतित्तुर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देत फडणवीसांच्या टीकेची परतफेड केली. दुपारच्या सत्रात कोरोना आणि मेट्रो कारशेडसह इतर प्रश्नावरील चर्चेच्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून सर्वच प्रश्न प्रतिष्ठेचे …
Read More »एसआरए आणि धारावी प्रकल्पातील नागरीकांना ५०० क्षेत्रफळाच्या सदनिका द्या राज्यमंत्री वायकर, भाजप आमदारांच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी समिती
मुंबई : प्रतिनिधी बीडीडी चाळीच्या धर्तीवर शहरातील झोपडपट्ट्यामध्ये आणि धारावीतील रहिवाशांनाही ५०० चौ.फुटाची सदनिका देण्याची मागणी गृहनिर्माण मंत्री रविंद्र वायकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप आमदार पराग अळवाणी यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी गृहनिर्माण विभागाला एक समिती स्थापन करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला …
Read More »
Marathi e-Batmya