कावेरी पाणी वादावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करताना केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे अटक करण्यात आलेल्या, विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांची त्याच दिवशी ‘स्टेशन जामिनावर’ (पोलीस ठाण्यातील जामिनावर) सुटका करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. एका भाषणादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना अटक करण्यात आली होती; या विधानाचा …
Read More »मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची सर्वपक्षिय बैठकीत स्पष्टोक्ती, राजकारणापेक्षा शेतकऱ्यांची हित महत्वाचे कावेरी नदी पाणी वाटप प्रकरणी सर्वपक्षिय बैठकीत मांडली भूमिका
राज्यातील जनतेचा राजकीय मतभेद बाजूला सारून आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकजूट राहण्याचा इतिहास असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत सांगितले. कावेरी जल नियमन समितीने (CWRC) १५ दिवसांसाठी दररोज ३,५०० क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर, तामिळनाडूसोबतच्या कावेरी पाणीवाटप वादावर राज्याची कायदेशीर आणि राजकीय रणनीती आखण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय …
Read More »
Marathi e-Batmya