Tag Archives: Cow protector attacked

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांना मारहाण करून लघवी पाजण्याचा विकृत प्रकार, गुन्हेगारांना मोक्का लावा; गोरक्षणाच्या नावाखाली चाललेला नंगानाच थांबवा.

महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस फक्त राजकीय विरोधकांवर दंडेलशाही करणे व वसुली करणे एवढ्याच कामासाठी उरलेले आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून याला देवेंद्र फडणवीस यांचा दळभद्री कारभार जबाबदार आहे. राज्यात मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य माणसाचे काय, असा संतप्त प्रश्न विचारून …

Read More »