Tag Archives: demanded resignation

कॉकरोच जनता पार्टीकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत एकदिवसीय आंदोलन समाप्त मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, पालक आंदोलनात सहभागी, राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा यांचा पाठिंबा

शनिवारी (६ जून २०२६) ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) सदस्यांनी जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केल्यामुळे दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांना राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उपहासात्मक ऑनलाइन ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेतून राजधानीत दाखल झाले असून, त्यांनी “जंतरमंतरवर सर्वांना भेटण्यास मी उत्सुक आहे,” …

Read More »