Tag Archives: divyang

उपमुख्यमंत्री अजित दादांची दबंगगिरी अधिकाऱ्यांना म्हणे बैठकीला वेळेवर यायचे

मुंबईः प्रतिनिधी आपल्या आक्रमक आणि प्रेमळ दमबाजी मुळे प्रसिध्द अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दैंनदिन कामकाजाला सुरुवात केली. मात्र नियोजित बैठकीला उशीराने उपस्थित राहील्याने एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्र्यांकडून पहिल्याच बैठकीला प्रेमळ दमबाजीचा अनुभव आल्याने दादांच्या दमबाजीची मंत्रालयात चर्चा सुरु झाली. दिव्यांग विशेषतः कर्णबधीर असलेल्या लहान मुलांसाठी …

Read More »

दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी महापरिवर्तन भागीदार विकासाच्या अंतर्गत विविध सामाजिक संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. महापरिर्वतन भागीदार विकासाच्या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि विविध सामाजिक संस्था …

Read More »

दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मोबाईल शॉप देणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती सामाजिक …

Read More »