Tag Archives: for marathwada bringing water from konkan

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कोकणातील पाणी आणणार मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे

मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही  पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी  कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु,असा शब्द आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त …

Read More »