Tag Archives: Gen Z

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधींची कॉपी करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न फसला जेन-झी मध्ये राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपाची झोप उडाली, आता मुली व महिलाही राहुल गांधींच्या विचारांशी सहमत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन भाजपानेही त्याची क़ॉपी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आपणही जेन-झी बरोबर संवाद …

Read More »

लालकिल्यावरून पंतप्रधान मोदी यांच्याकडून दिमागी नक्षल आणि सप्तधाराची घोषणा स्वातंत्र्यदिनी पंचतत्व, आत्मनिर्भर भारत, गती शक्तीनंतर आता मोदींची सप्तधारा ची घोषणा

गेल्या महिन्यात परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे झालेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘जनरेशन झेड’ (Gen Z) अर्थात जनरेशन झे च्या आकांक्षा आणि ‘युवा शक्ती’ची ताकद हे केंद्रस्थानी होते. सात-कलमी ‘सप्तधारा’ सुधारणा आराखड्यापासून ते ‘दिमागी नक्षल’ (बौद्धिक नक्षलवाद) म्हणून संबोधलेल्या नवीन धोक्याविरुद्धच्या इशाऱ्यापर्यंत, पंतप्रधान मोदी यांनी लाल …

Read More »

नायका आणि स्नॅपचॅटकडून सौदर्य प्रसाधन बाजारात जनरेशन झेडच्या आवश्यकतेनुसार सौदर्य प्रसाधन

नायका Nykaa ने स्नॅपचॅटसोबत भागीदारी करून नायका स्नॅपस्टार ब्युटी इन्कुबटर प्रोगाम ‘Nykaa Snap Star Beauty Incubator Program’ सादर केला आहे, जो जनरेशन झेड Gen Z सौंदर्य प्रभावकांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला अशा प्रकारचा पहिलाच क्रिएटर उपक्रम आहे. या सहकार्याचा उद्देश भारतातील तरुण क्रिएटर्स सौंदर्य, संस्कृती आणि कंटेंटशी कसे जोडले जातात …

Read More »