Tag Archives: gujrat university

अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील याचिका फेटाळली २५,००० लादण्याविरुद्ध केलेले अपील फेटाळले

गुजरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आम आदमी पक्षाचे (AAP) नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शैक्षणिक रेकॉर्ड [अरविंद केजरीवाल विरुद्ध गुजरात विद्यापीठ] उघड करण्याच्या याचिकेशी संबंधित खटल्यातील त्यांच्या वर्तनाच्या संदर्भात एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांच्यावर ₹२५,०००  लादण्याविरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले. अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय) नरेंद्र …

Read More »

गुजरात विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण

अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विविध परदेशातील विद्यार्थ्यांवर वसतिगृहाच्या कॅम्पसमध्ये नमाज अदा करण्याच्या मुद्द्यावरून एका गटाने कथितपणे हल्ला केला, असे पोलिसांनी १७ मार्च रोजी सांगितले. १६ मार्चच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर काही जखमी विद्यार्थ्यांना अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही वर्षात परदेशातील विद्यार्थी भारतातील विविध राज्यात शिक्षणाच्या …

Read More »

पंतप्रधानांच्या डिग्रीचा तो फोटो शेअर करत संजय राऊत यांचा टोला, संसद भवनाच्या…. ड्रिग्रीचा फोटो ट्विट करत पंतप्रधान मोंदीच्या मास्टर ऑफ एम.ए.साठी निवडलेल्या विषयावरून लगावला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या क्रांतिकारी डिग्रीचा फोटो नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लटकवा. म्हणजे पंतप्रधानांच्या डिग्रीवरून लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिला. गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर विरोधकांनीही हा …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीची माहिती मागितली म्हणून न्यायालयाने ठोठावला केजरीवालांना दंड माहिती आयोगाचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरवित दिला अजब निर्णय

मागील तीन-चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी आणि पदविकेचे शिक्षण गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापाठातून झाल्याची माहिती देण्यात येत आली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती अधिकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीची प्रत मिळावी …

Read More »