Tag Archives: Hindutva laboratory

आरएसएसच्या तीन दशक जून्या हिंदूत्व लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करण्यास काँग्रेस आणि मुख्यमंत्री डि के शिवकुमार तयार कर्नाटक मंत्रिमंडळाची बैठक मंगळुरूमध्ये घेणार

कर्नाटकच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या मंडळाची (मंत्रिमंडळाची) बैठक पहिल्यांदाच राज्याच्या किनारपट्टीच्या भागात होणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (डीकेएस) यांच्या नेतृत्वाखालील सरकार १८ सप्टेंबर रोजी मंगळुरूमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे. डीकेएस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे पाऊल प्रशासकीय असले, तरी त्यामागे २०२८ च्या विधानसभा निवडणुकांचा विचार असलेला एक मोठा राजकीय संदेश दडलेला …

Read More »