Tag Archives: Indian Oil clarified abundant oil reserves in the country don’t rush

इंडियन ऑईलचे स्पष्टीकरण, देशात तेलाचा मुबलक साठा, गर्दी करू नका पेट्रोल-डिझेल सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात उपलब्ध

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने शुक्रवारी (९ मे २०२५) सांगितले की देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि इंधन खरेदी करण्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपांवर नागरिकांकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे सोशल …

Read More »