Tag Archives: Maharashtra Gaurav Rathyatra

महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुमारंभ नद्यांचे पाणी आणि महापुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेली माती मंगलकलशातून मुंबईत आणणार...

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रे चा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते मोठया उत्साहात आज पार पडला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम …

Read More »