नुकत्याच झालेल्या पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूकीत कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे विजयी झाले. तर चिंचवडमध्ये वंचितने मविआचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने मविआचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात …
Read More »अजित पवार-आदित्य ठाकरेंच्या रँलीने भाजपा विरूध्द आघाडीत अटीतटीची लढत शिवसेनेला संपविणाऱ्या भाजपाला धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करा
मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार चिंचवडची जागा शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही आग्रही होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली. मात्र आता भाजपाचे आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकिट दिल्याने जगताप यांच्या बाजूने …
Read More »
Marathi e-Batmya