नागपूर : प्रतिनिधी रस्ते बांधणीच्या कामात शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधीकडून अडथळा आणला जात असल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित याबाबतची नाराजी व्यक्त करत रस्ते विकासाच्या कामांना मंजूरी देताना विचार करावा लागेल असा गर्भित इशारा दिला. त्याच पत्राचा धागा पकडत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नितीनजी तुम्ही …
Read More »गडकरींचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले विकासासाठी नॅरोगेज ऐवजी ब्रॉडगेज असावा परस्पर सहकार्यातून राज्यातील रस्ते व लोहमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करु या
नागपूर : प्रतिनिधी राज्यात युतीची सत्ता असताना शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना बोलावून सांगितले की मुंबई, पुणे ही दोन शहरे सरळ रेषेत जोडली गेली पाहिजेत. जेणेकरून कमी वेळेत जाता आणि येता येईल. ते बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न नितीनजींनी सत्यात उतरविले. त्यांचे काम नेहमीच दैदिप्यमान असते असे कौतुकोद्गार काढत …
Read More »केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याच केंद्रातील सरकारच्या कारभारा बाबत कदाचित अनभिद्न्य आहेत, केंद्रातले सरकार हे शेतकऱ्यांना अतिरेक्यांची उपमा देत आहेत , शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नेस्तनाबूत करणाऱ्या रानडुकरासारखे हे केंद्र सरकार काम करत असून गडकरी …
Read More »आंदोलनकर्त्ये, स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतला निर्णय, तो वटवृक्ष अबाधित राहणार सर्वांनुमते चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या प्रकल्प संचालकांनी वटवृक्ष वाचविण्याबाबतचे पत्र सर्व संबंधितांस दिले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष वाचाविण्यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री , नितीन गडकरी यांना …
Read More »हवं तर रस्त्याचा मार्ग बदला, पण वटवृक्ष वाचवा आदित्य ठाकरेची नितीन गडकरींना विनंती
मुंबई: प्रतिनिधी मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर मंत्री ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही …
Read More »राज्यात ४ वर्षात १४ खाणी सुरु होत १३ हजार जणांना मिळणार रोजगार आदासा येथे कोळसा खाणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते शुमारंभ
मुंबई: प्रतिनिधी आगामी ४ वर्षांत महाराष्ट्रात १४ खाणी सुरु होत आहेत आणि त्यातील ३ याच वर्षी सुरु करण्याचे आपण ठरविले आहे. या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेळी वेस्टर्न कोलफिल्डने दिली. नागपूर जवळील आदसा येथील कोळसा खाणीचे मुख्यमंत्री उध्दव …
Read More »खुशखबर : लघु उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज : विदेशी गुंतवणूकदारांबरोबर बोलणी सुरु राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच औद्योगिक आणि वित्तीय कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे त्याच चालना देण्यासाठी राज्यातील लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योग …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंकडून गडकरींना धन्यवाद देत बाकीच्यांना लगावला टोला ३ मे नंतर लॉकडाऊनबाबत परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या संकटकाळात पक्षबाजूला ठेवून राज्य सरकारसोबत या संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींजी आपण केलात. या आवाहनाबद्दल तुमचे खरेच धन्यवाद. मात्र अशा संकटसमयीही इतर जे कोणी घाणेरडे राजकारण करत आहेत, त्यांना यामुळे काही काळ तरी वेळेचे भान येईल अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपा नेत्याकडून राज्यात …
Read More »जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी पालिका, स्वंयसेवी संस्थानी पुढे यावे डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तसेच याकाळात अत्यावश्यक धान्य, औषधे, गँस यासह दैनदिंन जीवनात लागणाऱ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. तरीही नागरीकांकडून रस्त्यांवर गर्दी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला, धान्य, औषधे नागरीकांना घरपोच देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका, नगरपालिकांनी …
Read More »वाहन कायद्यातील दंड आणि शिक्षेबाबत केंद्राने पुर्नविचार करावा तरतूदीबाबत पत्र पाठविणार मंत्री परब य़ांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याविषयी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. मात्र दंड आणि शिक्षा यात तफावत असल्याने त्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होणार असल्याने यातील तरतूदींचा फेरविचार करावी अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी …
Read More »
Marathi e-Batmya