मुंबई : प्रतिनिधी राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- …
Read More »वंचित आणि वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश पण मंदिरे उघडणार ८ दिवसांनी अॅड. प्रकाश आंबेडकरांची माहिती
पंढरपूर-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक-३ मध्ये परवानगी दिली. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर भाजपाकडून याप्रश्नी आंदोलनही केले. परंतु राज्यातील वारकरी सांप्रदाय आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पंढरपूरातील विठ्ठल मंदिर उघडावे यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून विठ्ठल मंदीरासह राज्यातील सर्व …
Read More »
Marathi e-Batmya