मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु दुसऱ्याबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायला विसरले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका भाजपाच्या समर्थनार्थ …
Read More »आदित्य ठाकरेंनी घराणेशाहीसह भाजपावर टीका करताना म्हणाले, डिपॉझिट जप्त तर… गोव्यातील पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट
मराठी ई-बातम्या टीम गोवा विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस राहीलेले असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधत म्हणाले की, जर आमचे डिपॉझिट जप्त होणार आहे ना? मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता कशाला असा खोचक सवाल करत ते घराणेशाही बद्दल बोलताना पुढे म्हणाले, घराणेशाहीविषयी जेव्हा आपण …
Read More »संजय राऊत पंतप्रधान मोदींना म्हणाले, जर त्यांचे जुनं नाते मग आमचं काय आहे? गोव्यात जर कोणाचा झेंडा तर तो शिवसेनेचाच
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा निवडणूकीच्या प्रचार सभेसाठी आल्यावर म्हणाले की, गोव्याशी माझं जुनं नातं आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले मग आमचं काय? तुमचं आहे आणि आमचं काय आहे? जर गोव्याशी जुनं नातं असेल तर ते शिवसेनेच असून महाराष्ट्राच आहे. तुम्ही गोव्याची भाषा, संस्कृती, आमच्या …
Read More »भ्रष्टाचाराची चौकशी करायचीय तर सुरुवात नितीन गडकरींपासून करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या कटात सहभागी न झाल्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लावल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करत केंद्रीय संस्थांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही निशाणा साधला. याच टीकेचा धागा …
Read More »माफी मागा, नाहीतर घरासमोर ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणून आंदोलन करु पंतप्रधान मोदी व भाजपाविरोधात राज्यभर काँग्रेसचे आंदोलन
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र व उत्तर भारतीयांना कोरोना पसरवणारे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत अपमान करत असताना राज्यातील भाजपाचे खासदार टाळ्या वाजवत होते हे अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशच्या जनतेचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यातील भाजपाचे नेते, खासदार, आमदार व केंद्रीय …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर राहुल गांधी म्हणाले, “ते बोलत आहेत पण …” संसदेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले स्पष्ट
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेतील चर्चेच्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या देशांतर्गत आणि आंतर राष्ट्रीयस्तरावरील प्रश्नी केंद्र सरकारच्या धोरणाची चिरफाड करत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन दिवसांपासून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काल लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्रातील …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या पंतप्रधान जी… हैरान हूँ मैं… का द्वेष पसरवताय महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधानजी आपसे नाराज नही… हैरान हूँ मैं… माझ्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं कसं बोललात… आमच्यावर का टिका केली… का विरोधात बोललात… का राज्या राज्यात द्वेष पसरवत आहात असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पंतप्रधानांना आज केला. आज दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे …
Read More »मोदींचे आरोप म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे काँग्रेस लोकांची मदत करते आहे, पंतप्रधान देशाची संपत्ती विकत आहेत- नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षावर खोटे नाटे आरोप करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही …
Read More »राहुल गांधींच्या आरोपाला पंतप्रधान मोदींचे सव्याज उत्तर शेरो शायरीतून साधला निशाणा
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवित देशाची एकता धोक्यात आणली जात असल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ईशान्य भारतात, जम्मू आणि काश्मीरात, तामीळनाडूत अशांतता निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप करत मोदी …
Read More »अर्थसंकल्प सादर: कोणत्या नव्या घोषणा केल्या अर्थसंकल्पातून ? वाचा ९ टक्के जीडीपी वाढीचा दिड तासात देशाचा अर्थसंकल्प सादर
मराठी ई-बातम्या टीम देशाचा २०२२-२३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर करत देशाच्या विकासाच्या आणि उद्योगवाढीच्या दृष्टीने धोरण काय असेल याचे धोरण अर्थसंकल्पात सादर करण्यात आले. डिजीटल अर्थव्यवस्था आणि क्रिप्टो करन्सी जगातील इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढण्याचा अंदाज असून इतर देशांच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक …
Read More »
Marathi e-Batmya