ICICI बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. नवीन व्याजदर १६ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. याशिवाय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणार्या गोल्डन इयर्स एफडीचा कालावधी वाढवला आहे. ICICI अर्थात आयसीआयसीआय बँक ७ ते २९ दिवसांत परिपक्व होणार्या एफडीवर ३.०० टक्के व्याजदर देत आहे. तर बँक पुढील ३० …
Read More »ज्येष्ठ नागरिकांसाठी या ३ योजना सर्वोत्तम, दरमहा २० हजार रुपये कमावण्याची संधी बँका आणि सरकारच्या काही योजना फक्त तुमच्यासाठी
तुम्ही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या वयानंतर बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्न शोधतात. बँका आणि सरकारच्या काही बचत योजना तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला नियमित व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कम मिळते. याशिवाय तुम्हाला करामध्ये सूटही …
Read More »आयसीआयसीआय बँकेकडून एफडी व्याजदरात सुधारणा 'इतके' मिळेल व्याज
खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने २ कोटी ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. नवीन दर ४ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. आयसीआयसीआय बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या बल्क एफडीमध्ये गुंतवणुकीची संधी देते. या एफडीवर ग्राहकांना बँकेकडून ४.७५ टक्के ते ६.७५ टक्के व्याजदर दिला जात आहे. …
Read More »एफडीवर मिळतोय ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर या बँकांच्या एफडी फायदेशीर, रेपो दरात कोणताही बदल नाही
भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आयबीआयच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि इतर बँक ग्राहकांना एफडी ठेवींवर अधिक व्याजदर मिळण्यास अधिक वेळ मिळाला आहे. सध्या, अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना तसेच सामान्य ग्राहकांना एफडीवर ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. आरबीआयने गेल्या ३ वेळा रेपो दरात …
Read More »दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाख देणार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'महिला व ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद'
ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा …
Read More »महाराष्ट्र दिनाची मेट्रो प्रवाशांना अनोखी भेटः या व्यक्तींना मिळणार २५ टक्के सवलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरीक, गोविंदांचे केले “दिल खुष” मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणा
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी, गोविंदा आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकार कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे ३ टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेत ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटीचा प्रवास सुविधा देण्याचा निर्णय …
Read More »ज्येष्ठ नागरिकांना ‘शरद शतम्’ योजनेतंर्गत मिळणार या सुविधेचा मोफत लाभ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय योजनांच्या दृष्टीने ‘शरद शतम्’ नावाची योजना प्रस्तावित केली असून राज्यात ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यापूर्वी तीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक उच्च स्तरीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होतोच ही योजना मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या …
Read More »ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज, नवी नोकरी मिळणार १ ऑक्टोंबरपासून मिळणार नवा नोकर
मुंबई: प्रतिनिधी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज सुरू करणार आहे. या एक्सचेंजद्वारे ज्येष्ठ नागरिकांना नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे एक्सचेंज १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण या हेल्पलाइनद्वारे केलं जाईल. देशात प्रथमच …
Read More »विधवा-वृद्धांच्या अनुदानात भरीव वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात ६०० रुपयांवरून १००० रुपये वाढ करण्यासह एक अपत्य असणाऱ्या विधवांना ११०० रुपये तर दोन अपत्य असणाऱ्या विधवांना १२०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रतिवर्षी १६४८ कोटींच्या खर्चासही …
Read More »
Marathi e-Batmya