Tag Archives: Shahi Masjid controversy

Ujjain Shahi Masjid : शाही मशिदीचा काही भाग पाडण्यावरून उज्जैनमध्ये गोंधळ दगडफेकीदरम्यान अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा

उज्जैन :  मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये सोमवारी सकाळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. ऐतिहासिक शाही मशिदीचा Ujjain Shahi Masjid काही भाग पाडण्याच्या प्रस्तावित निर्णयाविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. दगडफेक झाली आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करावा लागला. सिंहास्थ २०२८ कार्यक्रमाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मशीद परिसराभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात …

Read More »