Tag Archives: Shivsena leader and close aide of late Balasaheb Thackeray sudhir joshi died today at the age of 81 mumbai jaslok hospital cm Thackeray expressed condolence

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कोअर टीममधील तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. ते दिर्घकाळापासून आजारी होते. त्यांना काही दिवसांपूर्वी जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी …

Read More »