Tag Archives: space become shortage fpr dead bodies

नेपाळ सरकारचा निर्णय, ज्या मृतदेहांची ओळख पटली नाही त्या मृतदेहांवर सामुदायिक अंत्यसंस्कार अनेक मृतदेह कुजायला लागल्याने सरकारचा निर्णय

मृतदेहगृहे आणि तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये जागा संपल्याने आणि मृतदेह कुजायला लागल्याने नेपाळने ओळख न पटलेल्या पूरग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे. दफन करण्यापूर्वी अधिकारी डीएनए नमुने, छायाचित्रे आणि इतर ओळख पटवणारे पुरावे गोळा करत आहेत, जेणेकरून कुटुंबीय नंतरही आपल्या प्रियजनांची ओळख पटवू शकतील, असे ‘द काठमांडू पोस्ट’ने वृत्त दिले आहे. …

Read More »