Super Intelligence: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या आणि ऐतिहासिक निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये जगातील प्रमुख टेक कंपन्यांच्या सीईओंसोबत झालेल्या बैठकीनंतर, ट्रम्प यांनी घोषणा केली की ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) चे नाव अधिकृतपणे बदलून ‘सुपर इंटेलिजन्स’ (SI-Super Intelligence) असे ठेवण्यात आले आहे. प्रमुख सीईओंच्या उपस्थितीत घेतलेला निर्णय या …
Read More »
Marathi e-Batmya