रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याआधी त्याला शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन धमकीचे मेल पाठवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की अंबानी यांना सोमवारी एका ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात …
Read More »मिळालेल्या धमकीवरून एकनाथ शिंदे म्हणाले, या धमक्यांचा माझ्यावर परिणाम… मी जनतेतला माणूस मला कोणीही रोखू शकणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या धमकी नाट्यामागे नक्षलवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून शिंदे म्हणाले, …
Read More »
Marathi e-Batmya