संजय बोपेगांवकर शिवसेना उबाठा पक्षातील सहा खासदारांनी दिल्लीत झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला पक्षाचा व्हिप झुगारून गैरहजेरी लावल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. पक्षाने जारी केलेला ‘व्हिप’कडे दुर्लक्ष केल्यामुळे आता त्या खासदारांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होणार का? असा मोठा घटनात्मक प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक कायदेशीर आणि राजकीय …
Read More »शिवसेनेच्या व्हिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया विमानतळावर दाखल होताच प्रतिक्रिया दिली
राज्यात हिंदूत्वाच्या नावाखाली सत्ता स्थापनेचा संघर्ष एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात झाल्यानंतर आता विधिमंडळ संसदीय राजकारणात महत्वाची असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहिर केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेच्या राजन साळवी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेकडून राजन साळवी यांनाच मतदान करावे यासाठी एकनाथ …
Read More »
Marathi e-Batmya