Tag Archives: World Class Education

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘केंब्रिज’सोबत सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हरसिटी सोबत करार

महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट …

Read More »