विदर्भातील ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त मृत्यूनंतर उघडकीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस

वर्धा: प्रतिनिधी
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एक ३५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह. महिलेला शासकीय रुग्णालयात भरती होण्यासाठी नेत असताना मृत्यू. विनोबा भावे सावंगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे ८ तारखेला त्यांचा स्त्राव घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला.
हिवरा तांडा गाव सील.
आर्वीतील खाजगी रुग्णालय सुद्धा सील. तसेच वाशीम जिल्ह्यातील एक रुग्ण निमोनिया च्या उपचारासाठी सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयात दोन दिवसापूर्वी दाखल झाला होता. त्याचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाला सेवाग्राम कस्तुरबा रुग्णालायत हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, रुग्णालयांच्या शुल्क नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस आरोग्य सेवांचे निकष सुधारणार

राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *