पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हप्त्याची देशातील कोट्यवधी शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र, शेतकऱ्या्ंनी पीएम किसानसाठी अद्याप ई-केवायसी केले नसेल तर त्यांचा १५ वा हप्ता अडकू शकतो. ई-केवायसी केली नसल्याने या आधी अनेक शेतकऱ्यांचे चौदाव्या हप्त्याचे पैसे अडकले होते. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य …
Read More »दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात या ६ शेअर्सने केले मालामाल १० वर्षांचा विक्रम
भारतीय शेअर बाजारासाठी ऑक्टोबर महिना चांगला मानला जातो. मागील दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठा परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील निफ्टीचा सरासरी परतावा २.९ टक्के आहे. याशिवाय दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या १० वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यात चांगली कमाई करत …
Read More »स्वस्तात गृहकर्ज हवंय? या ५ बँकांचे दर पहा
प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर असावे असे वाटते, परंतु आजच्या काळात घर घेणे इतके सोपे नाही. यासाठी बहुतांश लोकांना गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. तुम्हीही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात कमी व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कावर गृहकर्ज देणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. या बँका ३० लाख रुपयांच्या घरावर २० …
Read More »सरस्वती साडी डेपोचा आयपीओ सेबीकडे अर्ज दाखल
महाराष्ट्रस्थित सरस्वती साडी डेपोने आयपीओसाठी शेअर बाजार नियामक सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. या आयपीओमध्ये सरस्वती साडी डेपो ७२.४५ लाख नवीन शेअर्सची विक्री करणार आहे. तसेच प्रवर्तकांकडून ३५.५५ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकले जाणार आहेत. तेजस दुल्हानी, अमर दुल्हानी, शेवक्रम दुल्हानी, सुजानदास दुल्हानी, तुषार दुल्हानी आणि निखिल …
Read More »ईपीएफओने दिला अलर्ट ! बनावट कॉल आणि एसएमएसपासून सावध रहा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ने सर्व सदस्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने कधीही फोन, ई-मेल आणि सोशल मीडियाद्वारे कोणत्याही सदस्याची वैयक्तिक माहिती विचारत नाही. या सर्व माध्यमांतून कधीही कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असे ईपीएफओ म्हटले आहे. ईपीएफओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट केले …
Read More »सचिन तेंडुलकरनेही केली इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक इंजिनीअरिंग कंपनीचा आयपीओ येतोय
आझाद इंजिनिअरिंगने आयपीओद्वारे ७४० कोटी रुपये उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, कंपनीच्या आयपीओमध्ये प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांद्वारे ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांची ऑफर फॉर सेलमध्ये आणि २४० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन शेअर्सची विक्री केली जाणार आहे. ऑफर फॉर सेलमध्ये प्रवर्तक राकेश चोपदार …
Read More »आता आरबीआय ठरविणार व्याजाच्या ओझ्यातून दिलासा की ईएमआय वाढणार ४ ऑक्टोबरपासून आरबीआयची बैठक सुरू
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आठवड्याच्या शेवटी सादर होणार्या चलनविषयक धोरण बैठकीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवू शकते. याचा अर्थ रिटेल आणि कॉर्पोरेट कर्जदारांसाठी व्याजदर स्थिर राहू शकतात. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय …
Read More »देशातील बहुतांशी लोकांची कोणत्या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक? जाणून घ्या टॉप १० बँकांची यादी
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील सात बँका आणि तीन खाजगी क्षेत्रातील बँकांकडे एकूण बँक ठेवींपैकी ७६ टक्के रक्कम आहे. बहुतेक गुंतवणूकदार मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची बँक आहे. …
Read More »पोस्ट ऑफिस आरडीवर आता जास्त परतावा १ ऑक्टोबरपासून नवीन व्याजदर लागू
रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडीवरील व्याजदर १ ऑक्टोबरपासून वाढले आहेत. आरडीवरील व्याजदर आता ६.५ टक्क्यावरून ६.७ टक्के झाला आहे. आरडीच्या माध्यमातून तुम्ही सहजपणे मोठा फंड तयार करू शकता. यामध्ये दरमहा २ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला ५ वर्षांनंतर जवळपास १.४२ लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिस आरडी तुम्हाला बचत करण्यात मदत करते. तुम्ही …
Read More »सलग ७ व्यांदा जीएसटी १.५ लाख कोटींच्या वर जीएसटीमधून सप्टेंबरमध्ये १.६३ लाख कोटींचा महसूल
सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमधून १.६३ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. हा आकडा एका वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत १०.२ टक्के अधिक आहे. त्यावेळी जीएसटीमधून १.४७ लाख कोटी रुपये जमा झाले. तर एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी रुपयांचा आणि जुलैमध्ये १.६५ लाख …
Read More »
Marathi e-Batmya