नोकरीवर असताना भविष्यकालीन तरतूद म्हणून आपल्या वेतनातून काही ठराविक रक्कम केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होते. तसेच वेतनातून कपात होणाऱ्या रकमे इतकीच रक्कम संबधित कंपनी किंवा सरकारकडून जमा करण्यात येते. या जमा होणाऱ्या रकमेवर केंद्र सरकारकडून आतापर्यत चांगले व्याज देण्यात येत होते. परंतु यंदा या व्याजात घट करण्याचा निर्णय …
Read More »जाणून घ्या, अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री अंतर्गत कोणत्या योजनेला किती निधी उपमुख्यमंत्री (वित्त) अजित पवार यांनी शुक्रवार, ११ मार्च २०२२ रोजी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणाची ठळक वैशिष्ट्ये
पंचसूत्रीमधील पहिले सूत्र : कृषी व संलग्न विकासाची पंचसूत्री-कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित. येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी तरतुद.आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये तरतुद.मानव …
Read More »विकासाची पंचसूत्री: घरगुती गॅस-सीएनजी सह यावरील करात कपात, व्यापाऱ्यांना करमाफी अजित पवारांनी केली घोषणा
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मागील दोन वर्षापासून कोविडमुळे त्रस्त असलेल्या जनतेला आणि सीएनजी गॅस आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त असलेल्या नागरीकांबरोबर व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. त्याचबरोबर सोने खरेदी आणि जमिन-घर खरेदी करू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयांना आणि बांधकाम व्यावसायिकांनाही काही प्रमाणात दिलासा दिला …
Read More »“विकासाची पंचसूत्री”, वाचा अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प त्यांच्याच भाषेत दोन पैकी पहिल्या भागाच्या भाषणाची प्रत
साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सादर केला. विशेष म्हणजे मागील दोन अधिवेशनानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अर्थसंकल्पासाठी स्वत: उपस्थित होते. आजारापणानंतर ते अधिवेशनासाठी पहिल्यांदाच हजर राहीले. मागील पावसाळी अधिवेशात येणार …
Read More »अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीरः जाणून घ्या सद्याची आर्थिक परिस्थिती काय? कोणत्या क्षेत्रात प्रगती, आर्थिक मंदी दाखविली
राज्याचा अर्थसंकल्पिय उद्या ११ मार्च रोजी विधानसभेत सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी राज्यातील आर्थिक चित्र स्पष्ट व्हावे या दृष्टीकोनातून राज्य सरकारकडून आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल प्रकाशित करण्यात येतो. त्यानुसार आज आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर कऱण्यात आला. या आर्थिक पाहणी अहवाल संक्षिप्त स्वरूपात खालील प्रमाणे… महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 ठळक वैशिष्ट्ये …
Read More »आर्थिक निर्बंधामुळे रशियाच्या आर्थिक अडचणीत वाढ: व्याज दरात मोठी वाढ रशियाच्या मध्यवर्ती बँकेने वाढविले व्याज दर
युक्रेनवर केलेल्या चढाईमुळे संबध जगभरातून रशियाच्या विरोधात वातावरण निर्मिती होत असून अनेक देशांकडून रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात येत आहेत. त्यामुळे रशियाच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे. तसेच रशियाचे प्रमुख चलन असलेल्या रूबलचा दरही डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून रशियन मध्यवर्ती बँकेने व्याज दर …
Read More »नाबार्ड देणार चालू वित्तीय वर्षासाठी ६ लाख १३ हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्रासाठी नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नाबार्डने राज्य फोकस पेपर एक वर्षासाठी तयार न करता तो किमान तीन ते पाच वर्षासाठी करावा, जेणेकरून पहिल्या वर्षी अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन उर्वरित दोन वर्षात ही कामे पूर्णत्वाला जाऊ शकतील अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे नाबार्डचा २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठीचा …
Read More »मोदी काळातील बँक घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा एबीजी शिपयार्ड लि विरोधात गुन्हा दाखल
मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली आहे. परंतु राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या राजकिय प्रश्नांवर पंतप्रधानांनी अद्याप निश्चित उत्तर दिल्याचे दिसून येत नसताना आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी …
Read More »उद्योजक असूनही केंद्राच्या नीतीवर भाष्य करणारे ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या आधी त्यावेळचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत उद्योजकांची एक बैठक बोलाविली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या कोणत्या धोरणावर नाराजी आहे किंवा त्यात सुधारणा करण्यासंदर्भात अमित शाह यांनी उपस्थित केला. परंतु स्वत:च्या उद्योगावर केंद्र सरकार आकसाने कारवाई करेल की नाही याची भीती न …
Read More »जीएसटी कौन्सिलला अजित पवारांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगट करणार “या” शिफारसी जीएसटी परिषदेला सात शिफारशी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
मराठी ई-बातम्या टीम जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी, बोगस व्यावसायिक नोंदणी रोखण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी, जीएसटीएन नोंदणीवेळी वीजग्राहक क्रमांक अनिवार्य करणे, करदात्यांच्या बँकखात्यांचे ‘एनपीसीआय’ कडून प्रमाणिकरण, संशयित व्यावसायिकांचे गैरव्यवहार शोधण्यासाठी ‘फिडबॅक’ यंत्रणेची स्थापना, अशा सात …
Read More »
Marathi e-Batmya