महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः संसद विधिमंडळात बोलणे-मतदानासाठी पैसे घेणे गुन्हाच
मागील काही दिवसात संसदेत आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीवर मतदान करण्यासाठी संबधित व्यक्तीकडून पैसे घेणे हा गुन्हाच आहे. तसेच राज्यघटनेतील तरतूदीनुसार संसद सदस्य आणि विधिमंडळाच्या सदस्यांना १०५ (२) व १९४ (२) नुसार संसद आणि विधिमंडळातील सदस्यांना पैसे घेऊन बोलण्यासाठी कोणतेही संरक्षण नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठाने …
Read More »भाजपा झाली चिंतीत, ४० टक्क्याच्या रिपोर्ट कार्ड वाल्यांना घरचा रस्ता अजित पवार यांच्या येण्याने भाजपाची गोची वाढली, तर एकनाथ शिंदेंना तुमचं तुम्हीच बघा म्हणण्याच्या तयारीत
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे २०२४ च्या निवडणूकीतही आपणच पंतप्रधान पदी परत येणार असल्याची घोषणा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना केली. तसेच लोकसभा निवडणूकीत जागा वाढविण्यासाठी लहान-मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुट पाडण्याचे कामही सुरु करण्यात आले. परंतु आता हेच फुट पाडणे भाजपाच्या …
Read More »
Marathi e-Batmya