Tag Archives: आयटी सेक्टर

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, आर्टीफिशल इटेलिजिन्स नव्हे तर सुपर इंटेलिजन्स, समितीची स्थापना अमेरिकेचे तंत्रज्ञानातील स्थान टीकवून ठेवण्यासाठी समितीच्या अहवालाची प्रतिक्षा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रगत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रातील संघीय (फेडरल) प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्यासाठी एका “सुपर इंटेलिजन्स फोर्स”ची घोषणा केली आहे. ‘डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ जे क्लेटन हे प्रशासनाचे ‘एआय झार’ (AI प्रमुख) म्हणून याची धुरा सांभाळणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, व्हाइट हाऊसची ही समिती …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा निर्णयः अमेरिकेत यायचाय तर आधी शुल्क भरा एच१बी व्हिसा भारतीय तंत्रज्ञांकरीता ठरणार अडचणींचा

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) स्वाक्षरी केलेल्या घोषणेनुसार, एच-१बी कर्मचाऱ्यांना, ज्यामध्ये सध्याचा व्हिसा धारकांचा समावेश आहे, रविवारपासून अमेरिकेत प्रवेश नाकारला जाईल जोपर्यंत त्यांच्या नियोक्त्याने कर्मचाऱ्यासाठी १००,००० अमेरिकन डॉलर्स वार्षिक शुल्क (८८ लाख रुपयांपेक्षा जास्त) भरले नाही. रविवार (२१ सप्टेंबर) रात्री १२:०१ ईडीटी (भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९:३०) नंतर …

Read More »