यूके-स्थित व्होडाफोन समूहाने सुमारे ११,६५० कोटी रुपये किंवा सुमारे १०९ दशलक्ष पौंडची थकबाकी मंजूर केली आहे जी त्यांनी व्होडाफोन आयडिया (VIL) च्या समभागांविरुद्ध उभारली आहे, असे नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे. व्होडाफोन समूहाने कर्ज उभारण्यासाठी व्हिआयएल VIL मधील जवळपास संपूर्ण भागभांडवल गहाण ठेवले होते. मॉरिशस आणि व्होडाफोन समूहाच्या भारत-आधारित संस्थांनी उभारलेल्या …
Read More »व्होडाफोन आयडिया ला एचडीएफसी बँकेने दिला आधार व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मदतीला धावून आली एचसीएफसी बँक
व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीला देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेकडून आधार मिळाला आहे. बँकेनं परवाना शुल्क भरण्यासाठी आणि ५G स्पेक्ट्रमच्या देयकाशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यासाठी व्होडाफोन आयडियाला २ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिलं आहे. हे कर्ज दोन वर्षांसाठी असून ते सप्टेंबरच्या मध्यात टेलिकॉम कंपनीला देण्यात आलं होतं. एका मीडिया …
Read More »
Marathi e-Batmya