Tag Archives: उच्च शिक्षण मंत्री

केंद्रीय मंत्री डॉ विरेंद्र कुमार यांची मुंबई विद्यापाठातील डॉ आंबेडकर अध्यासनातील पदांना मान्यता दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासही मान्यता

मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मुंबई विद्यापीठात केली. मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान …

Read More »

नवीन ग्रंथालयांना मान्यता व ग्रंथालय वर्ग बदल संदर्भात फेर प्रस्ताव शासनाकडे सादर करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या नवीन ग्रंथालय मान्यतेचा फेर प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मंत्रालयात जिल्हा ग्रंथालय व अन्य ग्रंथालयांच्या विविध मागण्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार …

Read More »

दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा,अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकसचंद्र रस्तोगी,उपसचिव …

Read More »

जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील …

Read More »