Tag Archives: एमडीएमके

तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील युतीला नवे नाव सेक्युलर सोशल जस्टीस व्हिक्टरी अलायन्स आघाडीत टिव्हीके, व्हीसीके, एमडीएमके, आययुएमएल

तामिळनाडूमध्ये टीव्हीके (TVK) नेतृत्वाखालील आघाडीला अखेर ‘सेक्युलर सोशल जस्टिस व्हिक्टरी अलायन्स’ (Secular Social Justice Victory Alliance) असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भातील दृश्यांमध्ये टीव्हीके प्रमुख विजय, विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK) प्रमुख थोल थिरुमावलवन, मारुमलरची द्रविडा मुन्नेत्र कळघम (MDMK) प्रमुख वायको आणि आययूएमएल (IUML) चे नेते दिसत आहेत. या छायाचित्रात विजय …

Read More »