Tag Archives: काँग्रेस भवनातून आदिवासी विद्यार्थ्यांना अटक

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजपा सरकार घाबरले, आंदोलनाला परवानगी नाकारली टिळक भवनमधून आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांना घेतले ताब्यात

भाजपा महायुती सरकार आदिवासी विरोधी आहे हे पुन्हा एकदा दिसून आले.भाजपा सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारून अन्याय केला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा हक्क सर्वांना आहे पण भाजपा सरकार संविधानाला पायदळी तुडवत मनमानी काम करत आहे. आझाद मैदानात आंदोलन करु द्या, अन्यथा राज्यपाल यांना भेटू द्या, अशी …

Read More »