Tag Archives: चार बालकं जखमी

अमरावती स्त्री रुग्णालयालयातील अतिदक्षता विभागाला आग, तीन बालकांचा मृत्यू आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात आदेश

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवी इमारतीतील शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यशही आले. सोमवारी पहाटेच्या वेळी अति दक्षता विभागातील व्हेंटीलेटरचा …

Read More »