Tag Archives: चौकशी समिती

एमएमआरडीए चौकशी समितीतून जॉनी जोसेफ यांना हटवा; कोर्ट-मॉनिटर चौकशी करा पीएमसी PMC भरतीत अनियमितता आढळल्यास फेरपरीक्षा घ्या

एमएमआरडीए MMRDA च्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी गंभीर तक्रारी केल्या असून, पुणे महानगरपालिका (PMC) भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे यांनी सरकारकडे निष्पक्ष चौकशी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. एमएमआरडीए MMRDA भरती घोटाळा चौकशी …

Read More »

पार्थ पवार यांच्या जमिन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून चौकशी समिती विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडीया कंपनीने कोरेगांव पार्क येथील ४० एकर महार वतनाची जमिन खरेदी केल्यावरून राज्याच्या राजकारणात एकच वादळ निर्माण झाले. यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी समितीची स्थापना करत असल्याचे जाहिर केले. …

Read More »

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या विनंतीवर केंद्र सरकार म्हणते, विनंती विचारात एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या चौकशीत सहभागी होऊ देण्याची विनंती

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ विमानाच्या अपघाताच्या चौकशीत सामील होण्याची आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेची (ICAO) असामान्य विनंती सरकार विचारात घेत आहे, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणावरील कोणताही निर्णय हवाई अपघात चौकशीसाठी अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि प्रोटोकॉल आणि या विशिष्ट चौकशीच्या गरजा लक्षात घेऊन …

Read More »