गुरुवारी तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘दक्षिण क्षेत्रीय परिषदे’च्या (Southern Zonal Council) बैठकीत दक्षिण भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation), दक्षिणेकडील राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व सुरक्षित ठेवणे, ‘नीट’ (NEET) परीक्षा, कावेरी पाणीवाटप आणि अधिक आर्थिक स्वायत्तता यांसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दक्षिणेकडील …
Read More »एम के स्टॅलिन यांचे टीकास्त्र, ही बैठक दक्षिणेतील राज्यांवर टांगत्या तलवारी सारखी परिसीमन करण्याची नवी प्रक्रिया जणगणनेनंतर सुरु गोणार
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मंगळवारी सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ५ मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची घोषणा केली. स्टॅलिन पुढे बोलताना म्हणाले की, ही बैठक “दक्षिणेकडील राज्यांवर तलवारीसारखी टांगली जात आहे”. कुटुंब नियोजनाच्या उपाययोजनांमुळे तामिळनाडूला संसदीय जागांमध्ये संभाव्य घट होत असल्याचे सांगितल्यानंतर स्टॅलिन यांनी ही घोषणा केली. मतदारसंघांच्या सीमा …
Read More »
Marathi e-Batmya