नव्या संसद भवनाचं रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी तामीळनाडूच्या आदिनमकडून सेंगोल या राजदंडाचा स्विकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत तो लोकसभेत विधीवत अध्यक्षांच्या आसनासमोर प्रतिष्ठापित करण्यात आला. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बोलवण्यात आलं नाही म्हणून काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. सत्ताधारी …
Read More »निर्मला सीतारमण यांचा दावा, ९ वर्षांत देशाला मोदींनी दहशतवादापासून मुक्त… मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत …
Read More »शरद पवार यांची पंतप्रधान मोदींवर टीका, …चिंता वाटायला लागली नेहरूंची विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना
राजधानी दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने मंजुरी दिलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. या उद्घाटनादरम्यान वैदिक पध्दतीन संसदेच्या परिसरात हवन करण्याबरोबरच अनेक साधू-संताचा वावर संसदेत पाह्यला मिळाला. तसेच ‘सेंगोल’ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची …
Read More »नव्या संसद भवनाच्या उद्घाटनंतर राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, उद्घाटनाला…. एक फोटो ट्विट करतही मोदींवर काँग्रेसने सोडले टीकास्त्र
दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तुचे उद्घाटन झाले असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळाही अवघ्या देशातील जनतेने पाहिला. नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार नोंदवलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाही व्यवस्था नाही तर…परंपरा ६० हजार कामगारांना रोजगार दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर …
Read More »भारतीयांसाठी हा सूचक संदेश तर नाही नाः सेंगोलची विधिवत नव्या संसदेत प्रतिष्ठापना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर साधु संत नव्या संसदेत
संयुक्त पुरोगामी आघाडी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात नव्या संसद उभारणीचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली होती. मात्र २०१४ साली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जाऊन केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मोदी सरकार सत्तेत आले. त्यानंतर त्या प्रस्तावा पूर्ण करण्याच्यादृष्टीने विचार सुरु झाला. ऐन कोरोना काळ सुरु असतानाही या नव्या संसद उभारणीचे …
Read More »संसदेच्या उद्घाटनाला हजर राहणार की नाही शरद पवार यांनी केलं स्पष्ट… विश्वासात घेऊन निर्णयच घ्यायचा नसेल तर उद्धाटनाला जाऊ नये
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद रंगला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रण नसल्याने विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षाने उद्घाटन सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशात शनिवारी २७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसद भवन बांधताना विश्वास न घेतल्याचा आरोप …
Read More »विरोधकांच्या बहिष्कारावरून देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मग ते लोकशाही विरोधी होतं का? मोदींना विरोध करण्याचा ज्वर चढला
नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. यासंदर्भातलं एक पत्रकही विरोधकांनी जारी केलं आहे. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी यावर खरमरीत उत्तर दिलं …
Read More »मनिष सिसोदीयांची कवितेतून जनतेला साद तर मोदींवर टीकास्त्र,… तो चौथी पास राजा का,… समाज माध्यमातून भरलेच व्हायरल
दिल्लीच्या दारू धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया सध्या तुरुंगात आहेत. मनिष सिसोदिया यांनी तुरुंगातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. एका चौथी पास राजाच्या राजमहलचा (राजमहाल) पाया हादरत आहे असा खोचक टोला त्यांनी एका कवितेतून लगावला आहे. …
Read More »विधि व न्याय विभागाने नव्व्या वर्षात पाहिला ५ वा मंत्रीः किरेन रिजीजू यांची उचल बांगडी सर्वोच्च न्यायालयाबरोबरील वाद चांगलाच नडला
देशात केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या जवळपास सर्वच केंद्रीय यंत्रणांमध्ये आपल्याच पसंतीच्या व्यक्ती नेमून त्या मार्फत त्या यंत्रणेच्या कारभारावर एक नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची चर्चा २०१४ साली केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे सरकार आल्यापासून सातत्याने होत आहे. याच अनुषंगाने मागील नऊ वर्षात विधि व न्याय (Law and …
Read More »
Marathi e-Batmya