दिल्लीच्या रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर २०२६ रोजी इंडिया आघाडीची महारॅली होत आहे. या महारॅलीत सहभागी होण्यासाठी राज्यातील, प्रमुख नेते खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे विविध सेल व विभागाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे पाच हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची स्पष्टोक्ती, मोदींचा बापही जाईल पाटण्यातील सभेत एका व्यक्तीच्या वक्तव्यावर खर्गे यांचे प्रत्युत्तर
पाटणा येथील एका कार्यक्रमात बोलताना, प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत, असा आग्रह धरला असता, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले की, “मोदींचा बापही जाईल.” यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मतदानाचा अधिकार आणि राज्यघटना वाचवण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप …
Read More »पंतप्रधान मोदी यांची घोषणा, रासायनिक उत्पादनांचे वैश्विक केंद्र बनण्याची भारताला संधी ·मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडिया केम २०२६’चे उद्घाटन
‘ॲडव्हान्टेज्ड भारत : ॲन इमर्जिंग ग्लोबल केमिकल हब’ या संकल्पनेवर आधारित ‘इंडिया केम २०२६’ हे प्रदर्शन उद्योग क्षेत्रातील धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक आणि उद्योजकांना एकत्र आणणारे महत्वाचे व्यासपीठ ठरत आहे. या माध्यमातून नवीन भागीदारी, गुंतवणुकीच्या संधी आणि जागतिक पुरवठा साखळ्यांमधील भारताचा सहभाग वाढविण्यास चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »राज ठाकरे यांचा इशारा, ३ ते ४ महिन्याांमध्ये देशात काहीतरी मोठी गडबड होईल मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित छायाचित्रकार गजानन दुधाळकर यांच्या डान्स ऑफ डेमोक्रसी छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनप्रसंगी बोलत होते
पुढील तीन -चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल. येत्या काळात देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण देश रस्त्यावर येऊ शकतो असा खबळबळजनक दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्याचबरोबर पुढील काही काळ असाही येऊ शकतो की, देशाला काही काळ पंतप्रधानच …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, होय, आम्ही रिजीम चेंजसाठी उभारलोय शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घोषणा
केंद्रात आणि राज्यात मत चोरीतून आलेल्या सरकारची सत्ता बदलण्यासाठी-रिजीम चेंज करण्यासाठी आम्ही उभे आहोत. कारण नागरिकांच्या मतांचा अधिकार डावलत सत्तेवर आलेल्यांची सत्ता बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. तसेच मागे पेपर लिक प्रकरणांनी देशाती तरूणांनी आंदोलन केले. त्यावेळी मंत्री धर्मेंद्र प्रधान …
Read More »‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी, उद्योजक, नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सचा वाढता प्रतिसाद
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव …
Read More »मोदी समर्थक अभिनेता अजय देवगण यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा हातोडा बांधकाम थांबविण्याची नोटीस देऊनही बांधकाम सुरुच ठेवल्याने बंगल्याचा काही भाग पाडला
काही वर्षांपूर्वी देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळण्याच्या अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने उद्योगपती अदानी धार्जिना तीन कायदे आणण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्रातील भाजपा सरकारचा कडाडून विरोध करत सरकारचा तो प्रयत्न हाणून पाडला. त्या दरम्यानच्या काळात जवळपास २०० शेतकरी शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गायिका रिहाना हिने भारतातील शेतकऱ्यांच्या …
Read More »अंकिता भंडारी प्रकरणी राहुल गांधी यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र दुष्यंत कुमार यांच्या सिक्कीमचे राज्यपाल म्हणून केलेली नियुक्ती थांबविण्याची विनंती
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून विनंती केली आहे की, त्यांनी सरकारला दुष्यंत कुमार गौतम यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून केलेली नियुक्ती पुनर्विचार करण्यास सांगावे. तसेच, अंकिता भंडारी हत्या प्रकरणाचा (२०२२) सीबीआय तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना पदभार स्वीकारण्यापासून रोखावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आपल्या …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, मेक इन इंडिया हुकूमशाह कोणी होणार असेल तर त्याला इथेच गाढू राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोर्चाला केले मार्गदर्शन
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये एसआयआरच्या नावाखाली मतदारांची नावे वगळण्याचे अभियाना निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून भाजपाच्या मदतीसाठी करण्यात येत आहे. तसेच या मतचोरीच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक आयोग भाजपाचे काम करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्यावतीने मुंबईत आज विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे …
Read More »फैजान मिर्जा यांचे नितेश राणेंना सवाल, पंतप्रधानांवर टीका केली म्हणून देशद्रोह कसा? आधी संविधान वाचा, मग देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटा
अटल बिहारी वाजपेयीजी म्हणायचे की मजबूत लोकशाहीसाठी टीका आणि टिप्पणी होणं गरजेचं आहे; त्यातूनच लोकशाही मजबूत होते. मग माझा नितेश राणेंना सरळ प्रश्न आहे — पंतप्रधानांवर टीका केली म्हणून एखादा माणूस देशद्रोही कसा होतो? कायद्यात अशी कोणती परिभाषा लिहिलेली आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या प्रवक्ते फैजान मिर्जा …
Read More »
Marathi e-Batmya