Tag Archives: निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरी

क्रीडा आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीचा लाभ घ्यावा शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण

राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकरीमध्ये ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी ब्लॉकचेन (Blockchain) व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे खेळाडूंना क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन पडताळणी करून डिजिटल प्रमाणपत्र मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली …

Read More »