पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यादाच नागपूर दौऱ्यावर आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यानंतर याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा नियमः निवृत्तीपूर्व रेकॉर्ड व्हिरिफिकेशन गरजेचे पेन्शन लागू होण्यापूर्वी नियमानुसार व्हेरिफिकेशन आवश्यक
निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) १८ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या आणि त्यांच्या निवृत्तीपूर्वी पाच वर्षे शिल्लक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पात्रता सेवेची नियमित पडताळणी आवश्यक असलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या DoPPW ने जारी केलेल्या ऑफिस मेमोरँडमनुसार, हे पडताळणी …
Read More »
Marathi e-Batmya