Tag Archives: पिंपरी-चिंचवड महापालिका

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाईसाठी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली. हवेली तालुक्यातील नदी तीरावरील शेतीला दूषित पाणी मिळत असल्यासंदर्भात आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर …

Read More »

पूजा खेडकरला दिलेले अंपगत्वाचे प्रमाणपत्र नियमानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित रूग्णालयातील अधिकाऱ्याचा दावा

आयएएस अधिकाऱ्याची परिक्षा उत्तीर्ण होत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना पूजा खेडकर यांच्याबाबत काही वादग्रस्त माहिती पुढे आली. त्यामुळे प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उर्वरित प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यासाठी वाशिमला बदली करण्यात आली. मात्र पूजा खेडकर यांच्याबद्दल विविध माहिती पुढे येऊ लागल्याने अखेर लाल बहाद्दूर …

Read More »