Tag Archives: पुर

आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी पूरस्थितीत महाराष्ट्रातील बाधित नागरिकांची संख्या ४०५

नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक व नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा संपर्क व शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण बाधित नागरिक संख्या ४०५ आहे. यापैकी २६२ नागरिकांना स्वगृही आणण्यासाठी यशस्वी कार्यवाही होत असून उर्वरित ७६ …

Read More »

मकरंद जाधव-पाटील यांचे आदेश, अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा

राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब  सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले …

Read More »

आसाममधील पुरात ११४ वन्य प्राण्यांचा मृत्यू ९५ प्राण्यांची पुरातून सुटका

काझीरंगा नॅशनल पार्क (KNP) आसामच्या पुरात ११४ वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ९५ इतर प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत काझीरंगा नॅशनल पार्क KNP मधील प्राण्यांचा मृत्यू ७७ वर पोहोचला आहे. पुरामुळे चार गेंड्यांचा मृत्यू झाला, तर ९४ हरणं (हॉग डियर) बुडाले. तर इतर ११ जनावरांचा …

Read More »