आरटीआय (RTI) अर्जाद्वारे एका वृत्तसंस्थेला मिळवलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘ल्युटियन्स बंगला झोन’मधील केंद्रीय मंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानांचे नूतनीकरण, सजावट आणि दुरुस्ती यांवरील वार्षिक खर्च २०२५-२६ मध्ये विक्रमी ९२.३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा खर्च २०१४-१५ मधील २७.४७ कोटी रुपयांच्या तुलनेत तिप्पटाहून अधिक आहे. दुरुस्ती, नूतनीकरण आणि देखभालीचे काम पाहणाऱ्या ‘केंद्रीय सार्वजनिक बांधकाम …
Read More »रेल्वेच्या जमिनीवर ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी बसविल्या? पालिकेकडे माहिती नाहीः मध्य आणि पश्चिम रेल्वेत होर्डिंग्ज माफिया
मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती …
Read More »नगरविकास खातं आणि मंत्री नेमके कोणाचे? जनतेचे की खाजगी कार्पोरेट कंपन्यांचे
स्वतंत्र भारताची राज्य घटना देशाने स्विकारून जवळपास ७५ वर्षे लोटली. तसेच केंद्रातील भाजपा सरकार आणि महाराष्ट्रातील भाजपा प्रणित शिंदे सरकार स्थानापन्न असून या सरकारांनी मागील दोन वर्षापासून अमृतकाल साजरा करत आहे. परंतु राज्य सरकारच्या विभागांच्या यादीत असलेल्या नगर विकास खातं हे खाजगी कार्पोरट कंपन्याच्या हिताचे संरक्षण करत असल्याचा दावा करत …
Read More »
Marathi e-Batmya