Tag Archives: युवक

डॉ अशोक उईके यांची माहिती, आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा वसतिगृह प्रवेशाबाबत आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी दोन दिवस सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वसतिगृह प्रवेशाअभावी थांबू नये, यासाठी आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री …

Read More »

आचार्य देवव्रत यांचे आवाहन, युवकांनी भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे भारतीय संस्कृतीचा वारसा युवकांनी जपावा

भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नव कल्पनांच्य माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स …

Read More »