Tag Archives: राजीनामा द्या

मल्लिकार्जून खर्गे यांची मागणी, कठपुतळी ज्ञानेश कुमार यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना नरेंद्र मोदी सरकारचे “कठपुतळी” (हातातले बाहुले) म्हटले आणि त्यांना “पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही” असे विधान केले. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेतील काही बाबींवरून निवडणूक आयोगांतर्गत असलेल्या मतभेदांवर ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तामुळे मोठा वाद निर्माण झाला …

Read More »

राहुल गांधी यांची मागणी, लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी आपला मुर्खपणा थांबवावा, हे काय चालले आहे असा सवालही यावेळी केला

ग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या कृत्याला ‘अभारतीय’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतप्त दिसले आणि त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जे काही …

Read More »

सुजात आंबेडकर यांची मागणी, टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

देशभरात नीट NEET पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असताना, आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जबाबदारी स्वीकारून …

Read More »