Tag Archives: १५ सप्टेंबरपर्यंत नवे धोरण

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, देवस्थान इनाम जमीन प्रारूपाला ‘स्थगिती’ • सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन • १५ ऑगस्टपर्यंत समिती प्रारूप सादर करणार ,• १५ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना घेता येणार हरकती

महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी नियोजित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, 2026’ च्या सध्याच्या प्रारूपाला स्थगिती देऊन, सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे केली. चंद्रशेखर बावनकुळे पुढे …

Read More »