Tag Archives: ७० किलो मीटर

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ मुंबईच्या दळणवळणाला गती देण्यासाठी मेट्रो आणि उन्नत मार्गिकांच्या कामांना वेग

२०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात. डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणाऱ्या ३६ किलोमीटर मेट्रो मार्गिकांची व्याप्ती ५० किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान …

Read More »

विना ड्रायव्हर ७० कि.मी धावलेल्या रेल्वे मालगाडीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश

आज सकाळी अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर एक मालगाडी कोणत्याही आवाजाच्या शिवाय सुफरफास्ट धावत असल्याची एक व्हिडिओ व्हायरल झाली. विशेष म्हणजे या मालगाडीला दोन इंजिन लावल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या रेल्वे मालगाडीला विना ड्रायव्हर धावत असल्याचा उल्लेख काही जणांनी या धावत्या रेल्वेचा उल्लेख करत पोस्ट केला. परंतु आजकाल कोणती गोष्ट …

Read More »